कलाकारांकडून कलाकारांसाठीची कलात्मक भेट !!

आमच्याबद्दल थोडक्यात:

तुम्ही कलाकार असाल किंवा कला उपासक असाल तर, सृजनमंच हे तुमच्या हक्काचे व्यासपीठ. हा दुआ आहे, तुमची सर्जनशीलता आणि कला यांना जगभरातल्या लोकांशी जोडण्याचा! इथे कला, त्याप्रती असणारी बांधिलकी आणि त्याला लाभणारी बहुमोल दाद हेच बहुमूल्य मानलं जातं

आमचा विश्वास:

आम्ही कलाकार आणि त्यांच्या ठायी असलेल्या कल्पनांना सत्यात उतरवण्यास सहकार्य करतो. आपली संस्कृती आणि आपल्या मूल्यांवर जपण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही अनुभवी वा अननुभवी आहात यापेक्षा तुम्ही कलाकार आहात याला प्रोत्साहन देतो. ऐकणाऱ्या आणि पाहणाऱ्याबरोबरच कलेची जाण असणारा समाज घडवायचा याच विचारावर आपण भक्कमपणे एकत्र होऊ शकतो

निर्मिती. प्रदर्शन. जाहिरात. कमाई.

ABSTRACT GANESHA

THREAD ARTWORK

HERITAGE of TELANGANA

MAGICAL SARSWATI

VINTAGE WOMEN

BRASS BAL KRISHNA

CHERIYAL MASKS

RADHA KRISHNA LOVE TUNE

ABSTRACT FACE

ABSTRACT FACE

TABLE DECORE HORSE

NIB PAINTING

ABSTRACT GANESHA