आमचे ध्येय
_
नाविन्याची कास धरणाऱ्या आणि आपल्या वेड्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी असणाऱ्या सर्व उत्साही माणसांना आणि नव उद्योजकांना डिजिटल युगात ट्रेंडसेटर म्हणून ओळखले जाण्यासाठी सहकार्य करणे.
आमचे स्वप्न
_
जिथे नवकल्पनांना संजीवनी देणारे निर्माते आणि निर्मिती यांस प्रोत्साहन दिले जाते, मान्यता दिली जाते आणि त्यांचा आदर केला जातो असा समुदाय तयार करणे.
आमचा दृष्टीकोन
_
आपली संस्कृती आणि आपली मूल्य यांच्यावर आमचा ठाम विश्वास आहे. त्यांच्या जोरावरच आमचा मराठी भाषेत सर्जनशील आणि अर्थपूर्ण आशयनिर्मिती करण्याचा मानस आहे.
Gallery
_
Our Stats
_
Ratings of Work
Hours of Video Shot
Satisfied Clients
Our Skills
_

Our Team
We strongly believe in week-offs, creative blocks and power naps!!

Kshitij Bhide
Sr. Copywriter

Aniket Kulkarni
Marketing and Growth Manager

Nikhil Deshpande
Digital Marketer

Abhishek Mudgalkar
Digital Marketing Specialist

Kaustubh Sabale
Visual Designer

Pratish Patil
Video Editor

Sandeep Ghodke
Visual Designer

Martina Fernandez
Graphic Designer