CREATIVE EXTENSIONS

VIDEO-PRODUCTION1-02-447x458

व्हिडिओ निर्मिती

 

मुंबईतल्या सर्वोत्कृष्ट व्हिडिओ प्रॉडक्शन हाऊसपैकी एक असलेले आम्ही सर्जनशील माणसांच्या साथीने कथाकथनाचा वारसा पुढे नेत आहोत.

_
व्हिडिओ निर्मिती
• Brand Films
• Music Videos
• Advertisement
• Corporate Videos
• Testimonials/ Tutorial Videos
• Animation Films
• Promotional Video
• Product Promos
• Explainer Videos
• Motion Graphics Video
• Typography Video
SOCIAL-MEDIA-ICONS1-02-466x458

सोशल मिडिया:

 

सोशल मीडिया म्हणजे जगभरातील लोकांशी जोडलं जाण्याचा सर्वात उत्तम मार्ग! म्हणूनच तुमच्या लोकल ब्रँडला ग्लोबल करण्यासाठी आमची सोशल मीडिया मॅनेजमेंट टीम सज्ज आहे.

_
सोशल मिडिया
• Facebook, Instagram, Youtube, Linkedin, Twitter Management
• Content Creation
• Strategy Planning & Development
• Consulting
• Campaign Designing
• Media Creation
• Market Research
CONTENT-WRTITING1-02-432x458

कंटेंट रायटिंग

 

अर्थपूर्ण शब्द आणि त्याला साजेसा आशय म्हणजे माणसांना माणसांशी जोडण्याचं जिवंत माध्यम! तुमच्या नवकल्पनांना चपखल शब्दांत मांडून त्याचीच नवी भाषा तयार करण्यासाठी आमची टीम तयार आहे.

_
कंटेंट रायटिंग
• Copywriting (Ad and sales)
• Scriptwriting (Fiction and non-fiction)
• Concept Ideation
• Branding / Company Profile
• Brochure
• Social Media Content Writing
• SEO Content writing
BRANDING1-02-445x458

ब्रँडिंग

 

एका व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व म्हणून झालेलं परिवर्तन म्हणजे ब्रॅण्डिंग! तसंच तुम्हाला तुमचा चेहरामोहरा बदलून नवीन ब्रँड बनायचंय ना?

_
ब्रँडिंग
• Brand Strategy Development
• Social Media Branding
• Brand marketing and promotion strategy
• Product Photography
• Website Design and Development
DIGITAL-MARKETING1-02-456x458

डिजिटल मार्केटिंग

 

आजच्या स्मार्ट युगात तुमच्या व्यवसायाला आवश्यकता आहे फक्त एका डिजिटल क्लिकची! मग आमच्याबरोबर स्मार्ट होण्यासाठी तुम्ही तयार आहेत ना?

_
डिजिटल मार्केटिंग
• SEO (Search Engine Optimization)
• SEM (Search Engine Marketing)
• Paid Campaigns (Facebook, Instagram, LinkedIn)
• PPC (Pay-Per-Click)
ADVERTISING1-02-486x458

जाहिरात

 

६५ वी कला म्हणून नावाजली गेलेली कला म्हणजे जाहिरात! या कलेला आता तुमच्या जीवनाला आकार द्यायची संधी द्या.

_
जाहिरात
• Digital Advertising
• Social Media Advertising
• Advertisement Creatives
• Ad films
GRAPHIC-DESIGN1-02-428x458

ग्राफिक डिझाईनिंग

 

 १ डिझाईन हे १००० शब्दांइतकं बोलकं असतं आणि तुमच्या मनातील अनेक कल्पनांना असं बोलकं करणार आहोत आम्ही आमच्या डिझाइन्स मधून.

_
ग्राफिक डिझाईनिंग
• Logo Designing
• Visiting Card
• Advertisement
• Social Media Creatives
• Brochure
• Presentations
• Calligraphy / Typography Designs
• Digital Painting / Sketches
WEBSITE1-02-453x458

Website Development

 

 Look. Stay. Stare!! That’s what your website should do, and we’ll help you bring out the best in your brand.

_
CI-sm

Photography

 

Our Camera = Your Brand Personality. Make your brand stand out from the crowd.

_